पिंपळगाव येथील एका तरुणाने मालेगाव पोलीस ठाण्याच्या बाहेर गळफास घेऊन आत्महत्या केली.
पिंपळगाव बसवंत येथील तरुणाने मालेगाव शहर पोलीस ठाण्याच्या बाहेर गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने चांगलीच खळबळ उडाली आहे.

मालेगाव शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू नबाब शहा (वय 27, रा. पिंपळगाव बसवंत) हा दोन दिवसांपूर्वी

मालेगावला गेला होता. सोमवारी मालेगाव येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाजवळील दत्त मंदिराबाहेरील

अंगणाच्या गेटच्या अँगलला पिवळी फिती बांधून त्याने गळफास घेतल्याचे उघड झाले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस शिपाई तुकाराम सोनवणे यांनी या तरुणाला तातडीने मुख्य रुग्णालयात दाखल केले.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. उपविभागीय पोलीस अधिकारी

तेगबीर सिंग संधू यांनी मालेगावचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आणि तहसीलदार यांना पत्र लिहिले.

मालेगावचे अप्पर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, मालेगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी तेगबीर सिंग संधू, मालेगावचे सहायक पोलिस निरीक्षक पी. एस. सावनजी यांनी घटनास्थळी भेट दिली

या घटनेची नोंद मालेगाव शहर पोलीस ठाण्यात झाली असून वरिष्ठ अधिकारी तपास करत आहेत.