FIFA विश्वचषक जिंकणारा अर्जेंटिनाचा प्रसिद्ध खेळाडू लिओनेल मेस्सी याने 2023 साठी FIFA सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूचा खिताब मिळवला आहे.

त्याने फ्रेंच किशोरवयीन खेळाडू Kylian Mbappe ला मागे टाकून हा पुरस्कार मिळवला

 गेल्या वर्षीच्या फिफा विश्वचषक फायनलमध्ये मेस्सी आणि एमबाप्पे हे कडवे प्रतिस्पर्धी होते.

Messi आणि Mbappe (Messi VS Mbappe) दोघांनीही FIFA विश्वचषकात आपापल्या बाजूंसाठी उत्कृष्ट कामगिरी केली.

अव्वल खेळाडूच्या स्पर्धेत त्याने एमबाब्वेला मागे टाकले आहे.

सलग दुसऱ्या वर्षी हे पारितोषिक महिला फुटबॉलपटू गटातील स्पॅनिश खेळाडू अलेक्सिया पुटेलास हिला देण्यात आले.

हा पुरस्कार लिओनेल मेस्सीने दुसऱ्यांदा पटकावला. मेस्सीचे समर्थक आनंदात आहेत.

यासह मेस्सीने पोर्तुगालचा महान खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि पोलंडचा रॉबर्ट लेवांडोस्की यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.