50+नवरदेवासाठी मराठी उखाणे Marathi Ukhane for Male

या लेखात आपण नवरदेवासाठी मराठी उखाणे Marathi Ukhane for Male हा लेख पाहणार आहोत. जर तुमचं लग्न ठरल असेल आणि तुम्ही उखाणे शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात, आज आम्ही लेखात तुम्हाला 50+ उखाणे देणार आहोत. चलातर मग सुरुवात करूया. ukhane marathi for male

Marathi Ukhane for Male

नवरदेवासाठी मराठी उखाणे Marathi Ukhane for Male

गाण्यांच्या सुराला तबल्याची साथ
सौ …… ने दिला मला प्रेमाचा हात !!!!!

marathi ukhane for male

चंदनाच्या झाडाला नागिणीचा वेढा
सौ…..चा आणि माझा जन्मोजन्माचा जोडा !!!!!

marathi ukhane for male

चंद्र आहे चांदणीच्या संगती
आणि ….. आहे माझी जीवनसाथी

marathi ukhane for male

wedding marathi ukhane for male

चंद्राला पाहून भरती येते सागराला
….. ची जोडी मिळाली माझ्या जीवनाला

marathi ukhane for male

जन्म दिला मातेने पालन केले पित्याने
……. च्या गळ्यात मंगळसुत्र बांधतो प्रेमाने.

marathi ukhane for male

जाईच्या वेलीला आलाय बहार,
…..ला घालतो २७ मे ला हार.

marathi ukhane for male

जाईजुईचा वेल पसरला दाट
…बरोबर बांधली जिवनाची गाठ.

marathi ukhane for male

जाईजुईच्या फुलांचा दरवळला सुगंध
….. च्या सहवासात झालो मी धुंद.

marathi ukhane for male

जीवनरूपी सागरात सुखदु:खाच्या लाटा
सुखी संसारात सौ….. चा अर्धा वाटा !!!!!

marathi ukhane for male

marathi ukhane 2023

जुईच्या वेलीवर लागली सुगंधी नाजुक फुले,
…. नी दिली मला दोन गोड मुले.

marathi ukhane for male

झुळझुळ वाहे वारा, मंद चाले होडी,
आयुष्यभर सोबत राहो ………. – ………. ची जोडी.

marathi ukhane for male

तडजोड हा मंत्र आहे दोन पिढ्यांना जोडणारा पूल
…ना आवडते गावठी गुलाबाचे फुल.

marathi ukhane for male

ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल
…………. चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.

marathi ukhane for male

दवबिंदूच्या थेंबाने चमकतो फुलांचा रंग
सुखी आहे संसारात सौ ….. च्या संग !!!!!

marathi ukhane for male

दासांचा दासबोध आहे अनुभवाचा साठा
….चे नाव घेतो तुमचा मान मोठा !!!!!

marathi ukhane for male

दुधाचे केले दहि, दह्याचे केले ताक, ताकाचा केला मठ्ठा,
…… चे नाव घेतो ….. रावान् चा पठ्ठा.

marathi ukhane for male

दुर्वाची जुडी वाहतो गजाननाला
सौ…..सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला !!!!!

marathi ukhane for male

देवब्राम्हण अग्नीसाक्षीने घेतले मी सात फेरे,
…. चे व माझे जुळले जन्मोजन्मीचे फेरे.

marathi ukhane for male

देवळाला खरी शोभा कळसा ने येते
….. मुळे माझे गृहसौख्य दुणावते.

marathi ukhane for male

देवा जवळ करतो मी दत्ताची आरती
…. माझ्या जीवनाची सारथी

marathi ukhane for male

देवाच्या देव्हाऱ्यात फुलांना प्रथम स्थान
सौ…..ने दिला मला पतिराजांचा मान !!!!!

marathi ukhane for male

देवाला भक्त करतो मनोभावे वंदन
…. मुळे झाले संसाराचे नंदन.

marathi ukhane for male

दोन जीवांचे मीलन जणु शतजन्माच्या गाठी,
…..चे नाव घेतो तुमच्या आग्रहासाठी.

marathi ukhane for male

दोन शिंपले एक मोती, दोन वाती एक ज्योती
माझी आणि सौ…..ची अखंड राहो प्रीती !!!!!

marathi ukhane for male

हा दिवस आहे आमच्या करिता खास,
…..ला देतो गुलाब जामुन चा घास.

marathi ukhane for male

जुईच्या वेलीवर लागली सुगंधी नाजुक फुले,
…. नी दिली मला दोन गोड मुले.

marathi ukhane for male

झुळझुळ वाहे वारा, मंद चाले होडी,
आयुष्यभर सोबत राहो ………. – ………. ची जोडी.

marathi ukhane for male

तडजोड हा मंत्र आहे दोन पिढ्यांना जोडणारा पूल
…ना आवडते गावठी गुलाबाचे फुल.

marathi ukhane for male

ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल
…………. चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.

marathi ukhane for male

दवबिंदूच्या थेंबाने चमकतो फुलांचा रंग
सुखी आहे संसारात सौ ….. च्या संग !!!!!

marathi ukhane for male

दासांचा दासबोध आहे अनुभवाचा साठा
….चे नाव घेतो तुमचा मान मोठा !!!!!

marathi ukhane for male

दुधाचे केले दहि, दह्याचे केले ताक, ताकाचा केला मठ्ठा,
…… चे नाव घेतो ….. रावान् चा पठ्ठा.

marathi ukhane for male

दुर्वाची जुडी वाहतो गजाननाला
सौ…..सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला !!!!!

marathi ukhane for male

देवब्राम्हण अग्नीसाक्षीने घेतले मी सात फेरे,
…. चे व माझे जुळले जन्मोजन्मीचे फेरे.

marathi ukhane for male

देवळाला खरी शोभा कळसा ने येते
….. मुळे माझे गृहसौख्य दुणावते.

marathi ukhane for male

देवा जवळ करतो मी दत्ताची आरती
…. माझ्या जीवनाची सारथी

marathi ukhane for male

देवाच्या देव्हाऱ्यात फुलांना प्रथम स्थान
सौ…..ने दिला मला पतिराजांचा मान !!!!!

marathi ukhane for male

marathi ukhane for male

अग़ अग़ ….. खिडकी वर आला बघ काउ,
घास भरवतो जलेबीचा, बोट नको चाउ.

marathi ukhane for male

तर मित्रांनो तुम्हाला नवरदेवासाठी मराठी उखाणे Marathi Ukhane for Male लेख कसा वाटला आम्हाला कमेन्ट मध्ये नक्की कळवा. आणि हा लेख तुम्हाला आवडल्यास तुमच्या मित्रांना नक्की share करा, जेणेकरून त्यांनाही मदत होईल. धन्यवाद

Leave a Comment

लगेच व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा