तुमचे खाते SBI बँकेत असल्यास ही बातमी नक्की वाचा, नाहीतर खाते होईल बंद…

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक ने आपल्या ग्राहकांना दोन मोबाइल नंबर दिले आहेत. त्यांना या दोन नंबरवरून कोणतेही कॉल न घेण्याचा सल्ला दिला आहे अन्यथा त्यांच संपूर्ण बँक रिकाम होऊ शकत. बँकेने ही माहिती मेसेज, ईमेल आणि अधिकृत ट्विटर अकाउंटद्वारे पाठवली आहे.

SBI ने ट्विटरवर बँक ग्राहकांना चेतावणी दिली आहे की हे नंबर फसवणूक करणाऱ्यांचे आहेत आणि ते टाळावे. बँकेने ग्राहकांना 91-8294710946 आणि 91-7362951973 वरून येणाऱ्या कोणत्याही कॉलकडे दुर्लक्ष करण्याचा इशारा दिला आहे. स्टेट बँकेचे ट्विट खालीलप्रमाणे आहे.

हे पण वाचा: Motorola ने लॉन्च केला कमी किमतीचा स्मार्टफोन, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
अधिक बातम्या वाचाClick Here
join InstagramClick Here
Join FacebookClick Here
Join TwitterClick Here
Join WhatsAppClick Here
Join TelegramClick Here
Join YoutubeClick Here
लगेच व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा