सोन्यात गुंतवणूक केल्याने अविश्वसनीय नफा मिळू शकतो! किमतीत सातत्याने वाढ
सध्याचा सोन्याचा दर गेल्या वर्षी प्रति तोला किमान 10,000 ने वाढला आहे. दिवाळीपूर्वी सोन्याचा भाव ५० हजार रुपये प्रति तोळा होता. चांदीची सरासरी किंमत प्रति किलोग्रॅम साठ हजार रुपये आहे. तथापि, बाजारातील चढउतार आणि इतर कारणांमुळे सोने हे गुंतवणुकीसाठी अधिक सोयीचे मानले जाते. गेल्या आठवडाभरात सोन्याच्या दरात हळूहळू वाढ होत आहे. त्याचप्रमाणे चांदीच्या दरातही वाढ … Read more