Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराज भाषण
“निश्चय प्रबळ असेल तर पर्वतसुद्धा मातीचे ढिगारे वाटतील.” माझे लाडके आदरणीय प्राचार्य, आदरणीय शिक्षक आणि मित्र, मराठा साम्राज्याचे महान निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. 19 फेब्रुवारी 1663 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म पुणे परिसरातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांचे वडील शहाजी भोसले आणि आई जिजाबाई. शहाजी हा विजापूरच्या सुलतानाचा अधिकारी होता. जिजाबाईंनी शिवरायांना रामायण … Read more